If your browser dont support marking texts. Browse sms from here to copy sms

Display: old first
921 days ago (Deshmane)[ Report ]

हवेच्या झुळकी बरोबर..
आज तुझी आठवण आली..
कुणास ठाऊक पण डोळ्यांची..
पापणी अलगद ओली झाली..असं वाटल की खुप बोलाव..
बोलता बोलता जरा थांबाव..
नकळत मैञीच्या धाग्यात ..
तुला जन्मभर गुंफाव ..!!

! Rating: 6.6/10 from 401 Votes

1094 days ago (aniket)[ Report ]

Jab Kuch sapne adhoore reh jaate hain,
Tab dil ke dard aansoon bankar beh jaate
hain,
Jo ye kehte hain ki hum sirf aapke hain,
Pata nahi wo kaise alvida keh jaate hain…

! Rating: 6.7/10 from 514 Votes

1162 days ago (venktesh12)[ Report ]

कवेत घेतो आम्हा साह्यगीरी अन् मुठीत धरतो वारा आम्ही पांघरतो भगवा आम्हावर माया अन् आम्ही झिजवतो शिवराया चरणी काया रुधीर उसळते शिवचरणी व्हाया कंठ दाटुनी येतो बलीदानाचे गिते गाया मन सदैव अधीर होई राजांच्या रायगडी जाया काळजाच्या काळजाला मुजरा कराया ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

! Rating: 6.9/10 from 396 Votes

1231 days ago (Jsona)[ Report ]

आज माझे शब्द माझ्याशिच बोलले,
हृदयातिल गुपित त्याने हळुच खोलल.

आवडतेना तुला ती खुप; मग असा का बावरतोस.
तुझ्या ह्या वेड्या मनाला; क्षणाक्षणाला का आवरतोस...

तुझ्या प्रेमाचा नाचुदे मोर.., हळुच तिच्या हृदयाला तिच्यापासुन चोर...

उडवुन मनाच वादळ थांब तिला..., करतोस तु जिवापाड प्रेम सांग तिला...

पण! तिच नाही प्रेम माझ्यावर...... हे मी सांगु तरी कुणाला...
मी सांगु तरी कुणाला...!

जय सकपाळ...

! Rating: 6.9/10 from 515 Votes

1231 days ago (Jsona)[ Report ]

'कविता करत होतो काव्य काही सुचत नाही,'
'शब्द् मुक्या मनाचे मज उमगत नाही.'
'तोडून भिँत मनाची पद्य रचत आहे,'
'पहा प्रिये तुझ "प्रेमात" काव्याचि सांगड घालत आहे.'

! Rating: 6.3/10 from 404 Votes

1231 days ago (minal1)[ Report ]

Petatya Shwasana Awru Kasa;
Tuzavina Varahi Vedapisa;
Rikama Abhali Nayan Lagale;
Runzunta Pakhara Savru Kasa...:(

! Rating: 6.3/10 from 320 Votes


Site: <.>.>>..3.4.5.6.7.8..11
Display: old first
कृपया फक्त मराठी संदेश पोस्ट करा. इंग्लिश हिंदी एस एम एस उडवले जातील
Name:

Text:

..:::मराठी फॉन्ट:::..
» प्रेम (1218)
» कथा (84)
» जोक (336)
» दुखी (249)
» इतर (199)
..:::ENGLISH FONT:::..
» Love (166)
» Good morning (43)
» Good night (41)
» Birthday (16)
» Life (35)
» Festivals (37)
» Funny (184)
» Story (9)
» Jock (251)
» Maitri (77)
» Sad (63)
» Other (38)