SmsMarathi.In
If your browser dont support marking texts. Browse sms from here to copy sms
Post here sms only in Marathi.
sms posted in Hindi or English will get deleted
Download Latest UCWEB for 3G speed Fast Downloading and Best Browsing Experience

Display: old first
30 days ago (raj121)[ Report ]


आज
उजळल्या
यादाही दिशा..

तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यात एकदा जागून पहा..

आयुष्याची मजा घेऊन पहा...

कुणी आपले नसले
म्हणून काय झाले...

तुम्ही कुणा दुसऱ्याचे
एकदा होऊन पहा...

प्रत्येक नाण्याच्या
दोन बाजू...एक छापा
अन एक काटा...

एकाच बाजून पाहून
त्याला..दुसरीला का
असे टाळता...!

आज उजळल्या या
दाही दिशा..निळ्या
नभात शोभते हि निशा..

दिवस आजचा शौभाग्याचा..

तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

! Rating: 6.8/10 from 65 Votes

46 days ago (raj121)[ Report ]

6.18 KB

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे
पसरवाल…

वाढदिवसाच्या

.!हार्दिक शुभेच्छा.!

! Rating: 7.3/10 from 100 Votes

59 days ago (Deshmane)[ Report ]

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!


! Rating: 5.9/10 from 73 Votes

97 days ago (raj121)[ Report ]


तुझा वाढदिवस
आमच्यासाठी जणु
पर्वणीच असते!

`

`

`

ओली असो वा सुकी असो,

`

`

`

पार्टी तर ठरलेलीच असते!!

`

`

`

`

मग कधी करायची पार्टी?


वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

4.01 KB

! Rating: 5.5/10 from 76 Votes

214 days ago (raj121)[ Report ]

2.24 KB
"एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्या
वडिलांना सहज विचारले."

"बाबा तुम्ही माझ्या १५ व्या वाढ
दिवशी कोणती भेट वस्तु देणार"

वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा."

काही वर्षांनंतर.... १४ वर्षांची
असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध
पडली.

त्यानंतर तिला रुग्णालयात
हलवण्यात आले.Doctor बाहेर
आले आणि तिच्या वडिलांना म्हणाले तुमच्या मुलीला खुप वाईट ह्रृदयाचा
विकार आहे आणि ती काही
दिवसांचीच पाहुणी आहे.

रुग्णालयात असताना मुलगी तिच्या
वडिलांना म्हणाली :"बाबा, Doctor
असे म्हणाले का मी काही दिवसांनी
मरण पावणार आहे.?"

वडिल म्हणाले -"नाही गं, तु १००
वर्ष जगणार आहेस आणि अश्रू ढाळत निघाले.

मुलगी- तुम्ही खात्रीशीर कसं सांगू
शकता.?

वडिलांनी वळून सांगितले मला
माहित आहे. उपचार चालू असताना
काही महिन्यांनी ती १५ वर्षांची
झाली आणि बरी होऊन जेव्हा ती
घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर
एक पत्र तिला सापडले,

त्यात लिहले होते, "माझे सोने, जर तु हे पत्र वाचत असशील तर माझ्या
म्हटल्या प्रमाणे सर्व काही ठीक आहे.

एके दिवशी तु मला विचारले होतेस
की, तुम्ही माझ्या १५ व्या
वाढदिवशी काय भेटवस्तू द्याल?

तेव्हा मला माहित नव्हते परंतू मी
तुला 'माझे ह्रृदय' भेट म्हणुन दिले
आहे.

तिच्या वडिलांनी ह्रृदय दान
केले होते...!!

तात्पर्य - आपल्या आई-वडिलांवर प्रेम करा.
तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी तुमच्या
नकळत त्यांनी खुप त्याग केले आहेत.

मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे व्यस्त होतो की
आपले आपल्या पालकांकडे दुर्लक्ष
होते,

त्यांच्या सहवासात तुमचा
पुरेसा वेळ घालवा.

त्यांना नेहमी काळजीपुर्वक
प्रेमाने वागणूक द्या...!!

! Rating: 6.8/10 from 442 Votes

227 days ago (raj121)[ Report ]

वाढ दिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट,

पण थोड्याच वेळात त्या
तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.→→

अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या
प्रेमाचे साथ आहे.
मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या
प्रेमाची झाक आहे.
तुमच्याच प्रेमाचे काळे मणी
ह्रदयाशी घट्ट बांधूनी.
लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच
प्रेमाचं प्रेतिबिंब आहे.

5.02 KB

! Rating: 5.8/10 from 245 Votes


Site: <.>.>>..1.2.3.4.5.6

Display: old first
Name:

Text:


..:::मराठी फॉन्ट:::..
» प्रेम (1054)
» कथा (67)
» जोक (313)
» दुखी (227)
» इतर (187)

..:::ENGLISH FONT:::..
» Love (139)
» Good morning (37)
» Good night (36)
» Birthday (12)
» Life (25)
» Festivals (27)
» Funny (150)
» Story (5)
» Jock (231)
» Maitri (57)
» Sad (38)
» Other (31)


Hottest Apps & Games & Wallpapers Download